इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी | FOR STUDENTS OF 8th Standard
नमस्कार
सन
२००७ पासून चालू झालेली NMMS म्हणजे इयत्ता 8 वीच्या विद्यार्थांसाठी नवसंजीवनी
आहे .
गेल्या ४ वर्षात शेकडो विद्यार्थी या
परीक्षेत पास केल्यानंतर माझ्यामध्ये एक चांगली कल्पना आली की माझी ज्ञानाचा उपयोग
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यास व्हावा आणि याच उदात्त उद्धेशाने आम्ही तुमच्या
समोर या राजविद्या घेऊन येत आहोत .
या
महत्वकांशी प्रकल्पात माझे मित्र डॉ.रवींद्र मगर आणि माझे बंधू कु.स्वप्नील कुंभार
तसेच माझे सर्व विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे . तसेच माझे सर्व गुरुदेव यांचा आशिर्वादाने
आणि श्री कृष्णा च्या कृपेने आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला .
सदर
राजविद्या या प्रकल्पात आम्ही सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत . या मध्ये प्रथम
सर्व प्रकरणावर स्पष्टीकरनाच्या चित्रफिती तसेच सरावासाठी भरपूर प्रश्न दिले आहेत .
शेवटी आता पर्यंत झालेले सर्व पेपर या मध्ये उपलब्ध आहेत .
विद्यार्थ्याच्या ज्ञानात्मक पातळीचा व
परीक्षेच्या स्वरूपाचा विचार करून चित्रे , आकृत्या , चिन्हे यांचा उपयोग केला आहे
.
गोरगरीब
व गरजू विद्यार्थी NMMS परीक्षा चांगल्या प्रकारे पास करणे हे एकच ध्येय आमच्या
समोर आहे .
श्री
. अक्षय बाळासो कुंभार (M.Sc.,B.Ed.)
परीक्षेचे स्वरूप
आयोजन -
NCERT
नवी दिली यांचे कडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत एकून ११६८२ विद्यार्थी
निवडले जातात .
निवडलेल्या सर्व विद्यार्थाना एकून ६०,००० रु
शिष्यवृत्ती मिळते .
एकून दोन पेपर आहेत
१) पेपर
एक – बौद्धिक क्षमता चाचणी ( MAT )
यामध्ये कार्यकारणभाव , विश्लेषण संकलन या
संकल्पनावर आधारित मानसशास्त्रीय असे ९० गुणाचे ९० बहुपर्यायी प्रश्न असतात .
२) पेपर
दोन – शालेय क्षमता चाचणी ( SAT )
इयत्ता 8 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित
सामान्य विज्ञान (३५ प्रश्न ) , समाजशात्र (३५ प्रश्न ) व गणित ( २० प्रश्न ) या तीन विषयाचे एकून ९०
प्रश्न असतात
NCERT नवी दिली यांचे कडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत एकून ११६८२ विद्यार्थी निवडले जातात .
निवडलेल्या सर्व विद्यार्थाना एकून ६०,००० रु शिष्यवृत्ती मिळते .
Science-Chapter-13-Notes- रासायनिक बदल व रासायनिक बंध
Science-Chapter-14-Notes-Measurement and Effects of Heat
Science-Chapter-15-Notes-Sound
Science-Chapter-16-Notes-Reflection of Light
Science-Chapter-18-Notes-Ecosystems
Science-Chapter-19-Notes-Life Cycle of Stars
Civics-Chapter -1-Notes-संसदीय शासन पद्धतीची ओळख
Civics-Chapter -1-Notes-भारताची संसद
Civics-Chapter -3-Notes-केंद्रीय कार्यकारी मंडळ
Civics-Chapter -4-Notes-भारतातील न्यायव्यवस्था
Civics-Chapter -5-Notes-राज्यशासन
Civics-Chapter -6-Notes-नोकरशाही
Geography-Chapter-2-Notes-पृथ्वीचे अंतरंग
Geography-Chapter-3-Notes-आर्द्रता व ढग
Geography-Chapter-4-Notes-सागरतळ रचना
Geography-Chapter-5-Notes-सागरी प्रवाह
Geography-Chapter-6-Notes-भूमी उपयोजन
Geography-Chapter-7-Notes-लोकसंख्या
Geography-Chapter-8-Notes-उद्योग
Geography-Chapter-9-Notes-नकाशाप्रमाण
Geography-Chapter-10-Notes-क्षेत्रभेट
NMMS